पिंपरी-चिंचवड

पाणी गाळून, उकळून प्यावे

CD

सोमाटणे, ता. २५ : सततच्या पावसाने पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून, उकळून वापरावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
या वर्षी मावळात गेल्या महिनाभरापासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे डोंगर, दऱ्यांतून वाहणारे पाणी गढूळ झाले असून त्यात जंगलातील वनस्पतींचा पाला, वनस्पती, मृत प्राण्यांचे अवशेष असे अनेक घटक मिसळतात. परिणामी, अशा पाण्यामुळे मानवी आरोग्यास धोका होऊ शकतो. असे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी गाळून, उकळून, शुद्ध करुन वापरावे. ग्रामपंचायतीने टाकी, विहिरीत नियमित औषध टाकून पाणी स्वच्छ करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र आढलेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Controvarsy: मोहसिन नक्वी साहेब आता जरा तुम्ही थांबा! Shahid Afridi ने पाकिस्तानी मंत्र्याला खडसावले, आता हे आपापसात भांडू लागले...

Beed Flood: पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच; मदत केंद्रांमध्ये अजूनही स्थलांतरितांची गर्दी, पंचनामे अंतिम टप्प्यात

Latest Marathi News Live Update: पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

Navale Bridge: नवले ब्रिजवर नेहमी अपघात का होतात? कोणती काळजी घेतली पाहिजे?

Oxidized Jewelry : कलात्मक ‘चंदेरी’ साज; ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी का झाली आहे प्रत्येकाची आवडती?

SCROLL FOR NEXT