पिंपरी-चिंचवड

वाचक लिहतात

CD

समाजाचा जागर करणारा महोत्सव...

समाजमनाची स्पंदने जाणत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कीर्तन सोहळा ही एक अलौकिक अनुभूती आहे. "नाचू कीर्तनाचे रंगी..." मधून संतांनी साहित्यातून दिलेल्या संचितातून समाज जागर ही कल्पनाच खूप भन्नाट आहे ! समाजातील विरुपे आणि विसंगती वाढत असताना असे उपक्रम हे आशेचे किरण वाटतात. दै. सकाळ चा हा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्र भूमीवरील आजच्या घडीला अद्वितीय असाच आहे. पिंपरी चिंचवड मधील कीर्तन रसिकांना भक्तिरसात चिंब भिजवत प्रबोधन करणाऱ्या कीर्तन महोत्सवाला मनापासून शुभेच्छा !

- राजेंद्र घावटे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Date: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख आली समोर, फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर...१५ संघ पात्र, ५ जागा शिल्लक...

Bandu Andekar: आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर… कोर्टात बंडू आंदेकराचा मोठा दावा; युक्तिवादाची A टू Z माहिती

Ro-Ro Ferryboat: फेरी बोटचे मोठे अपडेट! आता प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार; सागरी महामंडळाचा निर्णय

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT