पिंपरी-चिंचवड

पवन मावळात बाजारपेठा बंद

CD

सोमाटणे, ता. २९ ः अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून गुरुवारीही पवन मावळातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. बुधवारी सकाळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. यात त्यांच्यासह विमानातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. ही बातमी समजताच पवन मावळातील शेतकऱ्यांनी शेतीचे कामे बंद केली. व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने, कार्यालये बंद करून हळहळ व्यक्त केली. आजचा दुसरा दिवसही सर्वांचा दुःखातच गेला असून, सकाळी गावागावांतील कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या वतीने सामुहिक श्रद्धांजली अर्पण करून दुसऱ्या दिवशीही सर्व व्यवहार बंद ठेवले. परिणाम आज दुसऱ्या दिवशीही प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमाटणे, चांदखेड येथील बाजारपेठांत शुकशुकाट होता. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पहाटेच बारामतीकडे धाव घेतली. उर्वरित येथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने गावात ग्रामस्थांच्या समवेत सामुहिक श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Latest Marathi News Union Budget 2026 केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद

Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

SCROLL FOR NEXT