पिंपरी-चिंचवड

चांदखेड येथील शेतकरी नितीन गायकवाड यांचा सन्मान

CD

सोमाटणे, ता.२ ः चांदखेड येथील प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड यांना भात शेतातील नावीन्य उत्पादनाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या वतीने प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत (रायगड) येथे ६०वी महाराष्ट्र राज्य वार्षिक भात कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, भात विशेष तज्ञ यांच्यासह भात संशोधन विभागातील अनेकांची उपस्थिती होती. यावेळी सेंद्रिय पद्धतीने भाताचे विक्रमी उत्पादन घेऊन सेंद्रिय भात शेतीच्या प्रचार व प्रसार केल्याबद्दल चांदखेड येथील शेतकरी
गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
PNE26V91981

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

SCROLL FOR NEXT