पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम

- १४८वा प्रकटदिन महोत्‍सव ः
श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, समर्थ सद्‍गुरू श्री गजानन महाराज मंदिर ः भजन ः संगीत स्वरालय महिला भजनी मंडळ ः वेळ ः सायंकाळी - ४ ते ६ वा ः भक्ती गीत व भावगीत - सादरकर्ते - गोपाळ कोकाटे ः सायंकाळी - ६ ते ८ वा. ः आरती ः हस्ते - जतिन क्षीरसागर, रोहित क्षीरसागर श्री गजानन महाराज मंदिर, निगडी - प्राधिकरण रात्री. ८.ते ८.३० वा.
- श्री संत गवर शेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा ः श्री संत गवर शेठ लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठान - काकड आरती पहाटे ५ ते ६, गाथा भजन - सकाळी ११ ते १,ः काल्याचे कीर्तन ः भागवताचार्य विलास महाराज महाजन ः स्थळ - श्री संत गवर शेठ महाराज मंदिर, श्री क्षेत्र सुदुंबरे मावळ, वेळ - रात्री १० ते १२ वा.
अखंड हरिनाम सप्ताह ः समस्त फुगे व मित्र परिवार, शंभू ग्रुप ः श्री शिवलीलामृत पारायण सोहळा ः काकडा आरती ः सकाळी ५ ते ७ ः शिव अमृत पारायण - सकाळी ९ ते ११ ः हरिपाठ ः सायंकाळी पाच ते सहा ः कीर्तन ः कीर्तनकार ः नितीन महाराज काकडे ः स्थळ महादेव मंदिर फुगेवाडी गावठाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Party : पक्षविरोधी कारवाया केलेले रडारवर! भाजपची भूमिका; पराभूत उमेदवारांकडून वैयक्तिक अहवाल पक्षश्रेष्ठींनी मागवला

Nashik News : दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू! भीषण वास्तव रोखण्यासाठी कृषी आयुक्तांकडून 'टास्क फोर्स'ची घोषणा

"लग्नाला 38 वर्षं पूर्ण पण अजूनही आई-वडिलांनी स्वीकारलं नाही !" मैंने प्यार किया फेम अभिनेत्रीची खंत

Gautam Gambhir: 'काही रात्री खूप एकट्या असतात..'; दिल्लीच्या मैदानात येताच गंभीरचा 'हळवा कोपरा' समोर; BCCI ने शेअर केला Video

अभिनेत्री म्हणून किती पैसे मिळतात आणि ते कुठे खर्च होतात? प्रार्थना बेहेरेने सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT