शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु प्रभाग क्रमांक १०मध्ये निवडणूक आहे की नाही हेच कळत नाही शेजारच्या प्रभागात निवडणूकीचे वातावरण आहे. प्रभागात बिनविरोध निवड झाल्याने मतदारसंघात मतदार निराश झाले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून आपल्यासारखे वावरत आहे. मोरवाडी परिसरातील आमदाराचे कट्टर समर्थक यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची परिसरात चर्चा होती. तसी तयारीसुद्धा कट्टर कार्यकर्त्याने केली होती परिसरात काही काम नसताना अशा उमेदवारास उमेदवारी पक्षाची दिली. त्यांनीही उमेदवारी माघार घेतली जर का आमदाराच्या कट्टर कार्यकर्त्याच्या पत्नीस उमेदवारी दिली असती, तर नक्कीच निवडणुकीत रंगत आली असती, अशी चर्चा मोरवीडी परिसरात व प्रभागात होत आहे.
- एक वाचक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.