पिंपरी-चिंचवड

तुपे वस्तीतील पाणी पुरवठा सुरळीत

CD

पिंपरी, ता. १० : रावेतमधील तुपे वस्ती परिसरात मागील दोन दिवसांपासून कमी दाबाने येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने स्वयंपाक, स्वच्छता, तसेच दैनंदिन कामांवर परिणाम होत होता. याची दखल घेत पालिका विभागाने पाणी पुरवठा सुरळीत केला आहे.
स्थानिकांनी सांगितले की, पाणी कमी दाबाने येत असल्याने वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या कुटुंबांना पाण्याच्या टाक्या भरता येत नव्हते, मात्र सोमवारी पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

Pune Couple Friendly Park: जोडीदारासोबत एकांतात क्षण घालवायचे? पुण्यातील हे पार्क आहे बेस्ट!

३ बरगड्या फ्रॅक्चर झाल्या... 'पुन्हा साडे माडे ३'च्या सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत; निवेदितांनाही सांगितलं नाही कारण

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Zakir Husain Hospital : झाकीर हुसेन रुग्णालयाची दैना! इमारत सुसज्ज, पण सोयी-सुविधांचा मात्र पत्ताच नाही

SCROLL FOR NEXT