पिंपरी-चिंचवड

वाढीव कर आकारणी रद्द करण्याची मागणी

CD

तळेगाव दाभाडे, ता. ४ ः नगरपरिषद हद्दीमधील रहिवाशांना कोणतीही कल्पना न देता वाढीव कर आकारणी केली. ती त्वरित रद्द करावी अशी मागणी माजी नगरसेवक अरूण माने यांनी केली आहे. 

तळेगाव दाभाडे नगर परिषदचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे  हद्दीमधील रहिवाशांना नगर परिषदेमार्फत कोणतीही सूचना न देता वार्षिक चतुर्थ श्रेणी कर आकारणी केलेली असून यामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. मात्र, ती दहा टक्के वाढ फक्त कागदावरती दाखवण्यापुरती असून काही ठिकाणी भरमसाठ टॅक्स येत आहे. काही ठिकाणी भाडेकरू नसताना देखील त्या ठिकाणी भाडेकरूंची नोंद झाली आहे. तिथे भाडेकरूचा टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे आपण केलेली ही वाढीव कर आकारणी रद्द करावी असे आपणाला विनंती करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

Media Freedom Under Threat in Bangladesh: बांगालदेशात आता माध्यम स्वातंत्र्यही धोक्यात!, कट्टरपंथींनी टेलिव्हिजन अँकरला दिली जीवे मारण्याची धमकी

Kasara Ghat Accident : कसारा घाटात अपघातांचे सत्र! सलग दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग तासाभर ठप्प

SCROLL FOR NEXT