पिंपरी-चिंचवड

कार्तिकी एकादशीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

CD

तळेगाव दाभाडे, ता. २ : विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने कार्तिक एकादशीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदाब, नाडी, तापमान, ऑक्सिजन प्रमाण, वजन, अॅनिमिया व पोषण तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब सल्ला, ताप, खोकला, पोटदुखी यांसंबंधी आरोग्य सल्ले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह तपासणी व फिजिओथेरपीविषयक तपासणी करण्यात आली.
आरोग्य शिबिरामध्ये डॉ. साक्षी गुट्टे, डॉ. ओंकार गुट्टे, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. अजय कांडे आणि डॉ. रुत्विक यांनी नागरिकांना वैद्यकीय तपासणी करून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त बाळा भेगडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल आणि सामाजिक कार्यकर्ते अजय भेगडे उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन विश्वस्त बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन शहा, विलास गायकवाड, शेखर गुंड, मुरलीधर ढेकणे, प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे, नारायण धामणकर, सोनबा गोपाळे गुरुजी, निशा शेळके यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; पंचायत समितीतही घवघवीत यश

Parbhani ZP Election: घराणेशाहीला बसवलं घरात! वरपुडकरांच्या मुलगा, मुलगी, सुनेसह पुतण्याचाही पराभव; माजी मंत्र्याला मोठा धक्का

Jawali Taluka ZP and Panchayat Samiti Election Results : जावळीचे 'किंग' मानकुमरेच! चुरशीच्या लढतीत सेनेच्या उमेदवारावर मात; मंत्री शिवेंद्रसिंहराजे 'तो' शब्द पाळणार?

पुण्यात महापौर-उपमहापौर बिनविरोध; भाजपच्या विनंतीला मान देत काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली माघार

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

SCROLL FOR NEXT