तळेगाव दाभाडे, ता. ५ : नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच शहरात लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर नगरपरिषदेच्या वतीने तत्काळ काढण्यात आले.
मागील दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांकडून वाढदिवस, प्रगती कामे व इतर कारणांसाठी बॅनर-पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे बॅनरच्या जाळ्यात अडकली होती. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत सर्व बॅनर, पोस्टर हटविले आहेत. त्यामुळे शहराचा बकालपणा दूर होऊन परिसराला स्वच्छ रूप प्राप्त झाले आहे.
TDB25B04187
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.