पिंपरी-चिंचवड

निवडणुकीमुळे तळेगावात करवसुली जोरात

CD

तळेगाव दाभाडे, ता. १९ : नगर परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार ते १७ नोव्हेंबर या कालावधीत तळेगाव दाभाडे नगर परिषद करसंकलन विभागाकडे तब्बल एक कोटी ६४ लाख ३० हजार ९७१ रुपयांची वसुली झाली.
निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची थकबाकी इच्छुकावर नसावी लागते. या वसुलीत मिळकतकराचे एक कोटी ३७ लाख ४२ हजार १७८ आणि पाणीपट्टीचे २६ लाख ८८ हजार ७९३ रुपये आहेत, अशी माहिती करसंकलन विभागाच्या कल्याणी लाडे यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात सोमवारपर्यंत एकूण १० कोटी ३५ लाख ३१ हजार २३३ रुपये कर वसुली झाली आहे. यात मिळकतकर आठ कोटी सहा लाख १८ हजार २७३ रुपये आणि पाणीपट्टी दोन कोटी २९ लाख १२ हजार ९६० रुपये आहे, असे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Missing Minors Fact : मुंबईत ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले खरंच बेपत्ता ? मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण, नेमकं काय सांगितले?

Numerology News: मूलांक 2 चे लोक या 4 क्षेत्रांमध्ये चमकवतात आपले भाग्य; लवकर मिळवतात नाव आणि प्रतिष्ठा!

PAK vs AUS: पाकिस्तानी चिटर! Out नसताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अंपायरने दिले बाद, Video Viral

Cigarette: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा धक्का! सिगारेटच्या किमती ५५ रुपयांनी वाढल्या; तुमच्या आवडत्या ब्रँडचा नवीन दर किती? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update: हॉटेलमध्ये रुमबॉयचे काम करणाऱ्या तरूणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT