पिंपरी-चिंचवड

‘ऑर्केस्ट्रा’च्या नावाखालील डान्सबार बंद करा ः शेळके

CD

तळेगाव दाभाडे, ता. १४ : मावळ तालुक्यात ‘ऑर्केस्ट्रा’च्या नावाखाली प्रत्यक्षात डान्सबार चालवण्यासारखा व्यवसाय सुरू आहे. तसेच सोमाटणे फाटा ते तळेगाव फाटा या महामार्गालगत उघडपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्यातून सामाजिक वातावरण बिघडत आहे. हे सर्व प्रकार तत्काळ बंद करण्यात यावेत,’’ अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात अंतिम आठवड्यातील प्रस्तावादरम्यान केली.
‘‘डान्सबारवर बंदी असतानाही मावळ तालुक्यात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली तीन डान्सबार सुरू आहेत. या ठिकाणी अश्लील नृत्य केले जातात. तेथे लाखो रुपयांची उधळण केली जाते. या प्रकारामुळे तरुणवर्ग भरकटत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणावर तिथे जातात. कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, सोमाटणे फाटा ते तळेगाव फाटा मार्गावर काही रस्त्यालगत वेश्याव्यवसाय सुरू आहे. यामुळे असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करून हे सर्व गैरप्रकार बंद करावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT