पिंपरी-चिंचवड

साते येथे गोठा ढासळून नुकसान

CD

वडगाव मावळ, ता.२२ : पावसामुळे मावळ तालुक्यातील साते येथे गोठा ढासळून एक बैल जखमी झाला. गोठ्यातील इतर जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी पहाटे दुग्ध व्यावसायिक पोपट शेळके यांचा जनावरांचा गोठा ढासळला व नुकसान झाले. जखमी बैलासह गोठ्यात असणाऱ्या म्हशी आणि बैल मिळून पाच जनावरांना बाहेर काढण्यात आले. तलाठी रामजी बच्चेवडे व कृषी सहायक गडद यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

Sangli Crime:'विट्यात तरुणाचा खून; दोघा हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने डोक्यात वार'; हल्लेखोर पसार, काय घडलं?

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या पक्षांना विजय मिळवणे अशक्य: गुलाम नबी आझाद; काँग्रेस नेतृत्वावर साधला निशाणा

Pune Crime:'थेऊर येथील विवाह सोहळ्यात १४ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी'; पुणे सोलापूर रोडवरील मंगल कार्यालये बनली चोरीचे अड्डे !

बुट फेकणाऱ्या 'त्या' वकिलाला माफ का केलं? निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीशांनी सांगितलं कारण...

SCROLL FOR NEXT