पिंपरी-चिंचवड

माहिती अधिकार दिनाचे वडगावमध्ये शुक्रवारी आयोजन

CD

वडगाव मावळ, ता. २५ : मावळ पंचायत समितीमध्ये शुक्रवारी (ता. २६) माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी दिली. शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन आहे. मात्र, या दिवशी रविवार सुट्टी असल्याने माहिती अधिकार दिन शुक्रवारी(ता. २६) सकाळी ११ वाजता मावळ पंचायत समिती सभागृहामध्ये साजरा करण्यात येणार आहे. सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी दिल्या आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटापूर्वी गोळीबार करण्याचा प्लॅन? तपास यंत्रणांना आढळलं जिवंत काडतूस

'माझे वडील जिवंत आहेत' ईशा देओलने वडिलांच्या मृत्यूबाबतच्या अफवांचं केलं खंडन

Farmer Success Story: 'योग्य व्यवस्थापनाने ३० गुंठ्यांत घेतले ८७ टन उसाचे उत्पन्न'; बेंबळेच्या सोमनाथ हुलगे यांची कामगिरी; ऊस ५२ कांड्यांवर..

सलमान-देवेंद्र-नदीम-तारिक, चार मालक, ३ राज्य; दिल्ली स्फोटातल्या i20 कार मोठे अपडेट समोर

Latest Marathi Breaking News : दिल्ली स्फोटानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील सुरक्षा वाढवली

SCROLL FOR NEXT