Dust 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वातावरणात गुरुवारी (ता. 18) दुपारपासून अचानक बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडाली. हवेतील धूळ व ढगही दाटून आल्याने अंधार लवकर पडला. त्यातच पावसानेही हजेरी लावली. यामुळे शहरवासीयांची धांदल उडाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरात दुपारपर्यंत ऊन जाणवत होते. मात्र, चार नंतर वातावरण बदलू लागले. सोसाट्याचा वारा सुटल्याने हवेत मोठ्याप्रमाणात धूळ पसरली. यामुळे रस्त्यावरील स्पष्ट दिसत नव्हते. हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळी सहाला विजाही कडाडाटासह पावसाळा सुरुवात झाली. 

अचानक बदललेल्या वातावरणामुळे अनेकांची धांदल उडाली. सायंकाळची वेळ असल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. छत्री, रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजावे लागले. तर काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी पूल, झाडांचा आसरा घेतला. वाहन चालविताना समोरील स्पष्ट दिसत नसल्याने वाहन रस्त्याकडेला उभे केल्याचे दिसून येत होते. जुन्या मुंबई   पुणे महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये ठिकठिकाणी दुचाकीचालक थांबले होते यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तर काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT