Anushka Sharma sakal
Premier

VIDEO: "वहिनी का चिडल्या?"; भारतविरुद्ध पाक सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

India vs Pakistan T20 match: व्हिडीओमध्ये अनुष्का ही एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही अनेक वेळा टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट सामन्यांमध्ये हजेरी लावत असते. 9 जून रोजी इंडियाविरुद्ध पाकिस्तान टी20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅच (India vs Pakistan T20 match) न्यूयॉर्कमध्ये पार पडली. या सामन्यामध्ये भारताचा विजय झाला. हा सामना पाहण्यासाठी देखील अनुष्का स्टेडियममध्ये हजर होती. अशातच आता आता स्टेडियममधील अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अनुष्का नेमकी कोणावर चिडली?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये अनुष्का ही एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे चेहऱ्यावरील हावभाव हे गंभीर दिसत आहेत. अनुष्का ही चिडून बोलत आहे, असा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी लावत आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अनुष्काच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,"वहिनी का चिडल्या आहेत?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "आपला भाऊ चार धावांनंतर आऊट झाला म्हणून वहिनी चिडल्या असतील"

पाहा व्हिडीओ:

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीनं इंडियाविरुद्ध पाकिस्तान टी20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅचदरम्यानचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि विराटची पत्नी अनुष्का या दोघी दिसत होत्या.

अनुष्काचा आगामी चित्रपट

अनुष्का ही आता क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे ती सहा वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अनुष्काच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT