Arjun Malayaka Breakup  sakal
Premier

Malaika Arora: मलायकाच्या आयुष्यात तिसर्‍या प्रेमाची एंट्री? अर्जुनसोबत ब्रेकअपच्या चर्चेनंतर नवा ट्विस्ट

Malaika- Arjun Breakup: आता अर्जुन याच्यासोबत देखील मलायकाचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

Chinmay Jagtap

Latest Bollywood News : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या सोशल मीडियावर काही न काही पोस्ट करत असते. अशातच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

याच बरोबर मलायका प्रोफेशनल आयुष्याप्रमाणे नेहमीच खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.याचे कारण म्हणजे अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत होती. मात्र आता अर्जुन याच्यासोबत देखील मलायकाचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर मलायकाने एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो पोस्ट केला होता. अशातच आता तिच्या आयुष्यात तिसऱ्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र मलायकाने याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अर्जुन कपूरचा वाढदिवस

नुकताच अर्जुन कपूरचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती.पार्टीत अनेक सेलिब्रिटी दिसले पण मलायका अरोरा दिसली नाही. शिवाय मलायका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत.

गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT