Premier

Siddharth Jadhav: ‘लग्न कल्लोळ’आता OTT वर; प्रेक्षकांचा मिळतोय चांगला प्रतिसाद

संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. यातच महाराष्ट्रात लवकरच लग्नसराईची सुरुवात होणार आहे | The songs of this film created a sensation all over Maharashtra. In this, weddings will soon start in Maharashtra

Chinmay Jagtap

Marathi Movie News: 'लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर नुकताच झाला. याला चांगलीच पसंती मिळत आहे.

याआधी संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. यातच महाराष्ट्रात लवकरच लग्नसराईची सुरुवात होणार आहे.

आशा वेळेवर लग्न कल्लोळचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला.(World Digital Premiere)

चित्रपटाची कथा अशी की, श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात, ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे, तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे.

जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे.

यामुळे खरंच अशी घटना घडेल का? की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? (marathi News)

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटात प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे यांच्याही भूमिका आहेत. (Priya Berde, Amita Kulkarni, Pratiksha Lonkar and Bharat Ganeshpure)

मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शित केला आहे. (Bhushan Pradhan, Aishwarya Aher and Supriya Karnik)

या विषयी बोलतांना अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट आम्ही घेवून आलो आहे. आम्ही या चित्रपटासोबतच येत्या काळात अनेक विविध विषय असलेले मराठी चित्रपट घेऊन येणार आहोत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका मुख्यालय आणि सीएसटीएम समोरील वाहने हटवण्यास सुरुवात

Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्घाटन, नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी पूर्ण

पोलिस आयुक्तांनी काढला ‘डीजे’वरील निर्बंधाचे आदेश! गणपती विसर्जन मिरवणूक व ईद ए-मिलादच्या मिरवणुकीत नाही 'डीजे'ला परवानगी; आदेश मोडल्यास होणार ‘ही’ शिक्षा

Nilesh Rane on Manoj Jarange : जरांगेंनी भावाला चिचुंद्री म्हटलं, आमदार निलेश राणे भडकले; म्हणाले, राणे कुटुंबावर...

Shahu Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शाहू महाराजांची एन्ट्री; म्हणाले, 'सरकारने जबाबदारी टाळली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'

SCROLL FOR NEXT