Mallika Sherawat sakal
Premier

Mallika Sherawat : सीन ऐकून मल्लिका थक्क!

Mallika Sherawat : दिग्दर्शक गोविंद मेनन यांच्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्री मल्लिका शेरावतने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जरी पदार्पण केले असले तरी तिला अधिक प्रसिद्धी आणि स्टारडम प्राप्त झाले ते ‘मर्डर’ या चित्रपटामुळे २००४ मध्ये आलेल्या या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनविले

सकाळ वृत्तसेवा

दिग्दर्शक गोविंद मेनन यांच्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्री मल्लिका शेरावतने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जरी पदार्पण केले असले तरी तिला अधिक प्रसिद्धी आणि स्टारडम प्राप्त झाले ते ‘मर्डर’ या चित्रपटामुळे. २००४ मध्ये आलेल्या या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनविले. या चित्रपटातील गाणी गाजली आणि तिचा किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला

आता ती चर्चेत आहे ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामध्ये तिने छोटीशी भूमिका केली आहे आणि त्यातच तिने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे.

तिने साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. साऊथमधील एका चित्रपटाच्या गाण्याचे चित्रीकरण होते. दिग्दर्शकाने या गाण्यामध्ये तिचा हाॅटनेस दाखवायचा असे ठरविले होते.

त्यांना तिने सीन काय आहे, असे विचारले आणि तो सीन ऐकल्यानंतर मल्लिका थक्कच झाली आणि तिने तो चित्रपटच नाकारला. तिने आपल्या एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT