PRAPTI REDKAR'S DANCE ON 'EK NUMBER TUZHI KAMBAR' GOES VIRAL  esakal
Premier

SAAVLYACHI JANU SAAVLI ACTRESS: एक नंबर तुझी कंबर...सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावलीचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले...'तु आणि सारंग..'

PRAPTI REDKAR'S DANCE ON 'EK NUMBER TUZHI KAMBAR' GOES VIRAL झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलय. अशातच आता मालिकेतील सावलीचा एक नंबर तुझी कंबर गाण्यावर तिने भन्नाट डान्स केला होता.

Apurva Kulkarni

सध्या 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका घराघरात पोहचलीय. या मालिकेतील कलाकार घराघरात पोहचले आहेत. मालिकेतील सावली ही प्रत्येकांच्या घराचा एक भाग झाली आहे. मालिकेतील सावलीचं पात्र हे प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसलय. सावलीची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना भावते. दरम्यान सोशल मीडियावर सावलीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सायली भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

सावल्याची जणू सावली मालिकेतील सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर हिने सोशल मीडियावर भन्नाट डान्स केलाय. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर डान्सचा व्हिडिओ शेअर केलाय. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग असलेला 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर तिने डान्स केलाय. सध्या तिचा हा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील तिचे एक्स्प्रेशन प्रेक्षकांना प्रचंड भावले आहे.

तिने सोशल मीडियावर तिच्या डान्सचा व्हिडिओ पोस्ट करत छान कॅप्शनही दिलं आहे. त्यात तिने म्हटलय की, ट्रेडिंग गाण्यावर थिरकलं पाहिजे का? असा सवाल तिने चाहत्यांना केलाय. तिच्या पिवळ्या साडीतील डान्स पाहून नेटकऱ्यांना तिचा डान्स फार भावला आहे.

सोशल मीडियावर तिचा डान्स व्हायरल होत असून नेटकरी तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करताना दिसत आहे. अनेकांनी तिला सारंगसोबत डान्स करण्याची विनंती केली आहे. तसंच अनेकांनी तिच्या डान्स हार्ट इमोजी शेअर केलेत. तसंच अनेकांनी सावली तुझा साधेपणा फार भावत असल्याचं म्हटलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT