Urvashi Rautela Audio Leak SAKAL
Premier

Urvashi Rautela Audio Leak: बाथरूम व्हिडिओनंतर आता उर्वशी रौतेलाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल! ऐका काय म्हणाली?

Urvashi Rautela Viral Audio Clip After Video Went Viral: अलीकडेच बॉलिवूडची ब्युटी क्वीन उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर चाहतेही अवाक झाले होते. हा व्हायरल व्हिडिओ थेट बाथरूममधून इंटरनेटवर लीक झाला होता.

Kiran Mahanavar

Urvashi Rautela Audio Leak: अलीकडेच बॉलिवूडची ब्युटी क्वीन उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर चाहतेही अवाक झाले होते. हा व्हायरल व्हिडिओ थेट बाथरूममधून इंटरनेटवर लीक झाला होता. सुरुवातीला लोकांना वाटत होते की उर्वशीची ही व्हिडिओ क्लिप तिच्या एखाद्या चित्रपटातील असेल, परंतु आता प्रकरण काही वेगळे असल्याचे दिसते आहे.

खरं तर, आता हे प्रकरण गंभीर बनत चालले आहे. या व्हिडिओनंतर आता अभिनेत्रीचा ऑडिओही लीक झाला आहे. उर्वशी रौतेलाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या मॅनेजरशी बोलताना दिसत आहे.

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्वशी रौतेला तिच्या मॅनेजरवर चिडली आहे. नुकतीच उर्वशी रौतेलाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामध्ये उर्वशी हा व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्याबाबत बोलताना दिसत आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये उर्वशी रौतेला म्हणते की, 'तुम्ही व्हिडिओ पाहिला का?'

तेव्हा मॅनेजर म्हणतो, 'हो उर्वशी, आम्ही पाहिलं... आणि आमची टीम तिला इंटरनेटवरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.'

तेव्हा अभिनेत्री म्हणते, 'पण हा व्हिडीओ कसा समोर आला हे समजत नाही, मला आत्ता टीमशी बोलायचे आहे.'

यानंतर मॅनेजर म्हणतो, 'होय मी समजू शकतो, परंतु सध्या फोनवर याबद्दल बोलणे योग्य नाही. 19 तारखेला तुम्ही याल तेव्हा या विषयावर समोरासमोर बोलू.

काय होतं 'त्या' व्हिडिओत...

उर्वशी रौतेलाचा एक बाथरूम व्हिडिओ अलीकडेच लीक झाला होता. उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी तिच्या बाथरूममध्ये जाताना दिसत आहे आणि त्यानंतर ती कपडे बदलू लागली. हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT