result esakal
पुणे

10th Result Pune : आंबेगावात 32 माध्यमिक शाळांचा शंभर टक्के निकाल; 2 हजार 918 विद्यार्थी उत्तीर्ण

शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे

डी. के वळसे पाटील

मंचर - “आंबेगाव तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण ५४ विद्यालायांचा ९८.४८ टक्के निकाल लागला असून ३२ विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. एकूण दोन हजार ९६३ विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ९१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.” अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांनी दिली.

शंभर टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांची नावे : हिरकणी विद्यालय (गावडेवाडी), डॉ.मुमताज अहमदखान उर्दु हायस्कुल (मंचर), भीमाशंकर विद्यालय (शिनोली), विद्या विकास मंदिर (अवसरी बुद्रुक), श्री मुक्तादेवी विद्यालय (नारोडी), नरसिंह विद्यालय (रांजणी), संगमेश्वर विद्यालय (पारगांव-शिंगवे), संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय (चास),

शासकीय प्राथमिक आश्रम शाळा (गोहे बुद्रुक), श्री भैरवनाथ विद्यालय (शिंगवे), जगदिशचंद्र महिंद्रा हायस्कुल (चिंचोली), श्री नवखंड माध्यमिक विद्यालय (पारगांव तर्फे खेड), हनुमान विद्यालय (गंगापुर बुद्रुक), श्री शिवाजीराव दत्तात्रय आढळराव पाटील विद्यालय (लांडेवाडी-चिचोडी), भैरवनाथ विद्यालय (गिरवली), सहकार महर्षी डी.जी.वळसे पाटील विद्यालय

(आंबेगाव), कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय (माळीण), न्यु इंग्लिश स्कुल (जांभोरी), श्री मुक्ताई प्रशाळा (पिपळगांव घोडे), माध्यमिक विद्यालय (पोंदेवाडी), न्यु इंग्लिश स्कुल (बोरघर), माध्यमिक विद्यालय (खडकवाडी), काळभैरवनाथ व सौ.लक्ष्मीबाई बांगर विद्यालय (खडकी), शासकीय आश्रमशाळा (असाणे),

वनेश्वर माध्यमिक विद्यालय (तिरपाड), प्रगती विद्यालय (वडगांवपीर), न्यु इंग्लिश स्कुल (गोहे खुर्द), न्यु इंग्लिश स्कुल (लाखणगांव), श्री एन.एम.नंदकर आश्रमशाळा (फुलवडे), न्यु इंग्लिश मिडीयम स्कुल (घोडेगांव), अनुसुचित जाती नवबौद्ध- (पेठ),शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा.

विद्यालयाचे नाव व टक्के : महात्मा गांधी विद्यालय -मंचर (९८.९६), जनता विद्या मंदिर- घोडेगांव (९5.८६), हुतात्मा बाबु गेणु विद्यालय- महाळुंगे पडवळ (९७.८७), श्री भैरवनाथ विद्यालय -अवसरी खुर्द (९७.७२), शिवाजी विद्यालय -धामणी (९३.७५), श्री भैरवनाथ विद्यालय -लोणी (८६.८४), पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालय- निरगुडसर (९८.८०),

श्री वाकेश्वर विद्यालय- पेठ (९९.०९), श्रीराम विद्यालय - पिंपळगांव-खडकी (९८.९८), शिवशंकर विद्यालय आंबेगाव (९६), कमलजादेवी विद्यालय -कळंब (९६.०३), शासकीय प्राथमिक आश्रम शाळा- तेरुंगण (९७.२२), श्री पंढरीनाथ विद्यालय- पोखरी (९७.०५), सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय- भावडी (९६.२९),

श्री हरिश्चंद्र सिताराम तोत्रे विद्यालय- कुरवंडी (८५.७१), लाल बहादुर शास्त्री विद्यालय- आमोंडी (९३.५४), श्रीरंग व्ही.गभाले मराठी विद्यालय- मोहरेवाडी (९२.८५), शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय- डिंभे (९४.११), आदर्श माध्यमिक विद्यालय- जारकरवाडी (९३.१०), यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय- आंबेगाव वसाहत (९६.९६), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा- राजपुर (९७.६१), शासकीय आश्रमशाळा - आहुपे (९७.२२),

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला तळणीचे की उकडीचे कोणते मोदक अर्पण करावे? वाचा पद्म पुराणात काय सांगितले

Crime News : नाशिक रोडला दरोड्याची तयारी करणाऱ्या पाच संशयितांना अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT