10 VVPAT changes in a day at Parvati Assembly constituency
10 VVPAT changes in a day at Parvati Assembly constituency  
पुणे

पुण्यातील पर्वतीमध्ये 10 व्हीव्हीपॅट बदलले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील 204 मतदान केंद्रातील 10 व्हीव्हीपॅट 
आत्तापर्यंत बदलले आहेत. सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान मतदानाचा टक्का वाढल्याचे अनेक मतदार केंद्रावर पाहायला मिळाले. या ठिकाणी एक वाजेपर्यंत 24% मतदान झाले आहे.

अरण्येशवरमधील अध्यापक महाविद्यालय मतदान केंद्रात मतदारांना ये-जा करण्यासाठी व शेवाळ्यामुळे कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून ग्रीन कार्पेट टाकण्यात आले आहे. सकाळी या ठिकाणी 8 मतदार पडले त्यातील एका जेष्ठ नागरिकांच्या डोक्याला मार लागला आहे. तर विद्याविकास शाळेतील केंद्रात एक मतदार चित्रीकरण करत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन समज देऊन सोडून दिले.

शिंदे हायस्कूलमधील एका मशीनची बॅटरी संपल्याने काही काळ मतदानची प्रक्रिया थांबली होती. बॅटरी बदलल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT