Corona_Patient 
पुणे

Corona Updates: दिवसभरात जिल्ह्यात आढळले ६६५ नवे कोरोना रुग्ण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ६६५  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ६९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत पुणे शहरातील ३०२ जण आहेत. 

बुधवारी दिवसभरात ८ हजार ६६९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये १३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७३, नगरपालिका कार्यक्षेत्रात ४३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

आजच्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी-चिंचवडमधील तीन, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पाच आणि नगरपालिका क्षेत्रातील एका जणाचा समावेश आहे. कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.१५) रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी (ता.१६) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: विवाहित महिलेचा पतीसोबत वाद, सल्ला घेण्यासाठी खरातकडे गेली असता... ; अशोक खरातवर रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : कऱ्हाडात बारा तासांची सिग्नल यंत्रणा; अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रायाेगिक पाऊल

Sangli Collector Transfer : सांगली जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली, अशोक काकडेंच्या जागी तरूण व्यक्तीस संधी

Chhatrapati Sambhajinagar: सोळा लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार ; दोन सराफांसह घरमालकाला चुना

Chhatrapati Sambhajinagar: संतप्त रिक्षाचालक उतरले रस्त्यावर ; गॅससाठी रात्रीपासून रांगा लावाव्या लागल्याने संताप; पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT