Navale_Bridge_Accident 
पुणे

पुणे : हळदीला निघालेला टेम्पो नवले पूलाजवळ पलटला; आठ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अपघात क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पूलाजवळ आणखी एक अपघात घडला आहे. रविवारी (ता.३) सायंकाळी साडे आठच्या सुमारास एक टेम्पो पलटी झाला. या अपघातात ८ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. 

सदर टेम्पोतून प्रवासी लग्नाच्या हळदीसाठी जात होते. नवले पूल परिसरात असलेल्या डी-मार्टजवळ आल्यावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातातील जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT