A 16-year-old speech impaired boy was sexually abused and murdered allegedly by a 21-year-old man in Kothrud area of Pune city
A 16-year-old speech impaired boy was sexually abused and murdered allegedly by a 21-year-old man in Kothrud area of Pune city 
पुणे

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, नंतर केली हत्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहे. अशातच कोथरूड परिसरात गुरुवारी रात्री एका 21 वर्षीय तरुणाने एका 16 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याच्यावर आयपीसी आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. (A 16-year-old speech impaired boy was sexually abused and murdered allegedly by a 21-year-old man in Kothrud area of Pune city)

पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या (speech impaired) होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण (sexually abused) केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. पोलिसांना त्याचा मृतदेह एका गोणीत सापडला. याप्रकरणी कोथरुड पोलिस तपास करत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT