pune Sakal
पुणे

पुणे : टोळक्याकडून व्यावसायिकावर कोयत्याने वार

त्यावरुन आठ ते दहा जणा्ंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ओळखीच्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकावर(On professional) टोळक्याने कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटली (Robbed). या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी (Injured) झाले. ही घटना सोमवारी (Monday) सायंकाळी (Evening) साडे पाच वाजता महमदवाडीतील सय्यदनगर (Sayyad nagar) येथे घडली.

याप्रकरणी मुजीब गालिब तांबोळी यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आठ ते दहा जणा्ंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे कोंढवा येथे इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात अफसान शेख नावाचा टेक्नीशियन कामाला होता. अली मोहमद शेख यांच्याकडुन 27 हजार 500 रुपये किंमतीचे जुने टीव्ही खरेदी केले होते. त्याचे पैसे देणे बाकी होते.

दरम्यान, सोमवारी ते शेख यांना पैसे देणार होते, मात्र शेख यांना येण्यास विलंब होत असल्याने ते त्यांच्या दुकानातील कामगार अफसान शेख याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले. तो बाहेर गेल्याने ते रस्त्यावर थांबले.तेव्हा तेथून जाणाऱ्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन जबर मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील 27 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढले.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT