Aba Bagul is Selected again as leader of congress in PUne Corporation 
पुणे

पुणे महापालिकेत कॉंग्रेसच्या गटनेतेपदी 'या' नेत्याला मिळाली संधी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेतील कॉग्रेसच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर आबा बागूल यांची सोमवारी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गटनेतेपद बदलण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. तर बागूल यांची दुसऱ्यांदा पक्षाकडून या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बागूल यांनी यापूर्वी स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पद भूषविले आहे. महापालिकेवर ते पाचव्यांदा निवडून आले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर गटनेतेपद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र राज्यात सत्तानाट्य सुरू असल्यामुळे अरविंद शिंदे यांच्याकडेच हे पद राहिले होते.
--------
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
--------
सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
--------
पुण्यातील दोन खासदार देशातील टॉप फाईव्ह परफॉर्मर! वाचा सविस्तर रिपोर्ट
----------
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून कसबा विधानसभा मतदार संघातून शिंदे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा महापालिकेतील गटनेतेपद बदलण्याच्या हालचालींना जोर आला होता. मात्र हा बदल होऊ शकला नाही. दरम्यान आज शिंदे यांच्या जागी पक्षाकडून बागूल यांना संधी देण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT