Pune Mumbai Expressway Google file photo
पुणे

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर दोन वेगवेगळे अपघात; वाहतूक विस्कळीत

प्रॉपलिन हा ज्वलनशील गॅस असल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक बंद केली होती.

सकाळ वृत्तसेवा

प्रॉपलिन हा ज्वलनशील गॅस असल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक बंद केली होती.

लोणावळा : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर (Pune-Mumbai Expressway) दोन अपघात झाले. या अपघातांमध्ये (Accident) एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अमृतांजन पूल आणि खोपोली हद्दीमध्ये हे अपघात झाले. या अपघातांमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Accident on Pune Mumbai Expressway traffic updates)

पुण्याहून मुंबईला प्रॉपलिन गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. यामुळे मुंबईकडे जाणारा एक मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. प्रॉपलिन हा ज्वलनशील गॅस असल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिस, देवदूत टीम घटनास्थळी रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Pune Ward Structure : महापालिकेकडे आत्तापर्यंत प्रभाग रचनेवर १६१ हरकती

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT