dattwadi.jpg 
पुणे

...तर दत्तवाडीतील 'त्या' आेढ्याजवळ घडू शकतो अपघात

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेकडून सर्व्हे नं 130 दांडेकर पूल जुना दत्तवाडी रोड येथील ओढ्याच्या कडेला काही महिन्यांपूर्वी नवीन संरक्षित जाळी बसविण्यात आली होती. पुणे महापालिकेकडून ओढ्याच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील काही संरक्षित जाळ्या काढण्यात आल्या पण त्या व्यवस्थितपणे न काढता त्या जेसीबीने तोडून, चेंबवून काढण्यात आलेल्या आहेत. या जाळ्या व्यवस्थितपणे काढल्या असत्या तर त्याचा पुनर्वापर करता आला असता. जाळ्या काढण्यात आल्याने येथे अपघात घडण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.

व्यवस्थित त्या ठिकाणी लावता आल्या असता. परंतु याठिकाणी आता नव्या जाळ्यांसाठी पुन्हा नवीन टेंडर काढावे लागणार आणि यावर महापालिकेचा निधी खर्च होणार आहे. त्या जाळ्या व्यवस्थित काढल्या असत्या तर हा निधी वाचवता आला असता. महापालिकेकडून तसे करण्यात आले नाही. ओढ्याच्या कडेला जाळ्या नसल्यामुळे अपघात ह़ोतात. याठिकाणी लवकरात लवकर जाळी बसविली पाहीजेत. यामुळे अपघात टाळता येईल.

 

"पहिली जाळी असती तर परत खर्च करावा लागला नसता. परंतु हा सामान्य पुणेकरांच्या खिशातील पैसा जात आहे. नवीन जाळी अद्यापही बसविली नाही. ओढ्याला समोरून कुठेच सरंक्षण नाही. नवीन जाळीसाठी येणाऱ्या खर्चाची चौकशी व्हावी. नवीन जाळी बसविण्यात यावी
-संदीप काळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA action : बाटलीतील पाणी दुषीत?, तुकाराम मुंढे याची मोठी कारवाई; ८० हजार बॉटल्सचा साठा जप्त

Sunil Tatkare: पुणे पदवीधर’ न मिळणे हे अपयश, राष्ट्रवादीची हक्काची जागा होती :सुनील तटकरे यांची कबुली

Rahul Gandhi : ‘एकाही देशद्रोह्याला सोडणार नाही’, राहुल गांधी यांच्या टार्गेटवर कोण? सोशल मीडिया पोस्टने खळबळ

IND vs WI: अरे भारीच...! बॉल नीट दिसला नाही, तरी ईशान किशनने बाऊंड्रीजवळ घेतला अफालूनत कॅच, Video एकदा पाहाच

Maharashtra Weather : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा मात्र 'या' चार जिल्ह्यांत पाऊस धोधो कोसळणार; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT