police investigation pune crime  esakal
पुणे

Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मुलीचा लग्नाला नकार पठ्याची थेट आमदारालाच धमकी

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत आहेत

रुपेश नामदास

Pune Crime News: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत आहेत. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना पहिल्यांदा धमकी देण्यात आली त्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांना धमकीचे फोन आले. गुरूवारी पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयातील मोबाईलवर ३० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा मेसेज आला आहे.

पैसे नाही दिले तर जीवाला धोका असल्याचे मेसेजमध्ये लिहिण्यात आलं. त्यानंतर लांडगे यांनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली. या सगळ्या नेत्यांना येणाऱ्या धमकीच्या फोनचा तपास पुणे क्राईम ब्रांचने हाती घेतला आणि तपास सुरू केला यामध्ये एका आरोपीला पोलिसांनी अटक केली त्याचं नाव इम्रान शेख आहे.

धक्कादायक माहिती अशी की आरोपी इम्रानला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं मात्र मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग मानात धरून या मुलानं या मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्लॅन आखला त्यानंतर या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमकी द्यायचा आणि त्या मुलीच्या गाडीचा नंबर सांगून त्या गाडीमध्ये रक्कम ठेवण्यासाठी सांगत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT