Construction Sakal
पुणे

अनाधिकृत बांधकामावर वारजे माळवाडीत कारवाई

अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

वारजे : वारजे माळवाडी येथील दिगंबरवाडी शाळेजवळील व गोकुळनगर भागातील अनाधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये चार हजार स्क्वेअर फूटाचे क्षेत्र जेसीबीच्या सहाय्याने रिकामे करण्यात आले.

येथील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारी आल्या होत्या. याबाबत संबधितांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बांधकाम विभाग झोन 3 कडून 1 जेसीबी, 2 ब्रेकर, पोलिस कर्मचारी, बिगारी यांच्या सहाय्याने उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, सचिन जावळकर, अजित ववले, यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT