adv prakash ambedkar meeting today at pune shirur lok sabha election  esakal
पुणे

Shirur Lok Sabha Constituency : ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज हडपसरमध्ये सभा

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ या पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची येत्या रविवारी (ता.५) हडपसर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ या पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची येत्या रविवारी (ता.५) हडपसर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयाच्या पटांगणात सांयकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अन्वर शेख यांनी शनिवारी (ता.४) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज कुमार, पुणे शहराध्यक्ष मुन्वर कुरेशी, पुणे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष कमलेश उकिरंडे आणि हडपसर विभाग अध्यक्ष विश्वास गदादे आदी उपस्थित होते.

या सभेच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार असून, या सभेला पुणे शहरासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी, हडपसर आदी भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे डॉ. शेख यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

SCROLL FOR NEXT