NCP-BJP esakal
पुणे

पुण्यात भाजपला पडणार खिंडार; 25 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

सकाळ डिजिटल टीम

आगामी काही दिवसांत भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यातील भाजपाच्या नगरसेविका शीतल सावंत (Shital Sawant) यांचे पती अजय सावंत (Ajay Sawant) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. येणाऱ्या काही दिवसांत होणाऱ्या पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, जवळपास 20 ते 25 भाजप (BJP) नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता. त्यामुळं आगामी काही दिवसांत भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT