Alphonso Mango  e sakal
पुणे

हापूस आंब्याचा सेल! अशी नोंदवू शकता ऑर्डर

कोरोनाविषयक सुरक्षा नियम पाळून कोकणातील अस्सल, सुमधुर आणि खात्रीशीर आंबे अक्षयतृतीयेच्या अगोदर तुमच्या दारापर्यंत पोहच केले जातील.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोकणातील हापूस आंब्याची गुढीपाडव्याला खरेदी करण्याची संधी हुकली का?... मग, आता अक्षय तृतीयेचा मुहूर्त मुळीच चुकवू नका. ‘मॅप’च्या कोकण आंबा महोत्सवांतर्गत खास सवलतीच्या दरात आंब्याची ऑर्डर नोंदवा आणि निश्चिंत रहा...कोरोनाविषयक सुरक्षा नियम पाळून कोकणातील अस्सल, सुमधुर आणि खात्रीशीर आंबे अक्षयतृतीयेच्या अगोदर तुमच्या दारापर्यंत पोहच केले जातील.

‘मॅप’च्या कोकण महोत्सवाच्या पुढाकाराने, गुढीपाडव्यापासून खास ग्राहकांसाठी कोकण आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. त्याअंतर्गत, आत्तापर्यंत असंख्य ग्राहकांनी सवलतीच्या दरातील दर्जेदार आंबे खरेदी केले आहेत. त्यांची गुणवत्ता, तत्पर घरसेवा आणि कोविड सुरक्षा विषयक पॅकिंगबद्दल ग्राहकांनी पसंतीची मोहोर यापूर्वीच उमटविली आहे. या महोत्सवामुळे मॅप आणि ग्राहकांमधील अतूट विश्वासाचे नातेच जणू तयार झाले आहे.

गुढीपाड्व्याप्रमाणेच अक्षय तृतीयेचा सण देखील साडेतीन शुभमुहूर्तामध्ये येतो. यंदा अक्षय तृतीया शुक्रवारी (ता. 14) आली आहे. अक्षय तृतीयेला सोन्याच्या दागदागिन्यांबरोबरच आंब्यांचीही खरेदी हमखास केली जाते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र टाळेबंदी लागली आहे. त्यामुळे, सोनेखरेदी करणे शक्य होणार नाही. मात्र, अक्षयतृतीयेला सुमधूर, चविष्ट आमरसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर सकाळ ‘मॅप’च्या आंबा महोत्सवाचा जरूर लाभ घ्या.

अशी नोंदवा ऑर्डर

तुम्हाला हवा तेवढा अस्सल आणि खात्रीशीर हापूस आंबा माफक किंमतीत आणि तोही घरपोच हवा असेल तर अक्षयतृतीयेची संधी हुकवू नका. त्वरा करा.. आमच्या www.mahamap.com या वेबसाईटवर लॉगईन करून किंवा ७७७४०२०७७७ या क्रमांकावर कॉल करून आपली ऑर्डर बुक करा. ही सेवा फक्त पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नगर व नाशिक या शहरांपुरतीच उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT