Amol kolhe Flying permission denied due to PM narendra Modi rally in pune
Amol kolhe Flying permission denied due to PM narendra Modi rally in pune 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे खा. अमोल कोल्हेंच्या सभा रद्द (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पुण्या स. प. महाविद्यालयाच्या मैदानात सभा असल्याने इतरांना फ्लाईंग परमिशन नाकारण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना त्यांच्या नियोजित चार सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत जनतेची माफी मागीतली आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, मोदींची सभा असल्याने मला फ्लाईंग परमिशन नाकारण्यात आली असल्याने मला एरंडोलमध्येच अडकून पडावे लागले आणि चोपडा, पाईट (खेड आळंदी), भोसरी, पिंपरी, चिंचवड सर्व सभा रद्द कराव्या लागल्या आहेत.
 

देशाचे पंतप्रधान पक्षाच्या प्रचारासाठी येत असतील तर सुरक्षेच्या कारणास्तव इतरांच्या प्रचाराचा खेळखंडोबा करणं योग्य आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर याबाबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT