download.jpg
download.jpg 
पुणे

दीपक मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, साधना वर्तक व उमेश कोठावदे यांच्या विरुद्ध जमिनीची बनावट कागदपत्रे बनवुन फसवणुक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती माधव दिक्षीत यांनी विश्रांतवाड़ी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मानकर विरुद्ध यापूर्वी कोथरुड, डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरुन मानकर विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कोथरुड पोलीस ठाणे, त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी मानकर व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता त्यामध्ये आणखी एका गुन्हाची भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT