lock down 
पुणे

सासवडकरांची चिंता वाढली, घेतलाय म्हत्त्वाचा निर्णय

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात कोरोनाची आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील लाॅकडाउन उद्यापर्यंत (रविवार) वाढविण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रसार वाढल असल्यामुळे सासवड शहर सील करण्यात आले आहे. मात्र, तरीही कोरोनाचे रुग्ण सापडण्यात खंड पडलेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील रुग्ण संख्या आज 22 वर पोचली. शहरातील लांडगे गल्लीतील आज एक ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे सासवड शहर उद्यापर्यंत पूर्णतः सील राहणार आहे.  

सासवड शहर कोरोनासाठी पुरंदर तालुक्याचा हाॅट स्पाॅट  झाले आहे. एकट्या सासवड शहरातील रुग्ण संख्या 22 वर पोचली व चिंता प्रचंड वाढली आहे. तालुक्यातील एकुण पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या 39 वर पोचल्याने संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. सासवडच्या एकुण 22 रुग्ण संख्येत 17 रुग्ण या आठवड्यातील आहेत. त्यातून सर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 39 रुग्णांमधील बहुतेक बाधीत रुग्ण हे मुंबई- पुणे कनेक्शनमधील आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT