Another positive patient found in Pimpri and The total number infected by coronavirus reached 44 
पुणे

पिंपरीत आणखी एक पॉझिटीव्ह; एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहचली...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : शहरातील आणखी एकाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 44 झाली आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांत तब्बल 24 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर,  एकाचा मृत्यू झाला आहे.

शहरात  काल दिवसभरात तब्बल ८ पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले होते . मंगळवारी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेले पाच पुरुष असून तीन महिला आहेत. यातील तिघे तिशीच्या आतील तरुण आहेत. चार जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. अन्य रुग्ण कोणाच्या संपर्कात आले होते, त्यांची हिस्ट्री काय आहे, याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!

दरम्यान, आज शहरातील आणखी एकाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44 झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT