Application for exclusion of Ad Sanjeev Punalekar from crime in case of dabholkar Murder case.jpg 
पुणे

दाभोलकर हत्या प्रकरण : अॅड संजीव पुनाळेकर यांचा गुन्ह्यातून वगळण्यासाठी अर्ज  

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर यांनी या गुन्ह्यातून वगळण्यासाठी मंगळवारी न्यायालयात अर्ज केला आहे. 

जामिया हिंसाचार : पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुसंख्य विद्यार्थ्यांचे आंदोलन

या प्रकरणात अॅड. पूनालेकर यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. तर त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेले विक्रम भावे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भावे यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दोन्ही अर्जांना विरोध केला आहे. 

पिंपरीत टेम्पोला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू 

अॅड. पुनाळेकर यांनी हत्येतील आरोपीना पिस्तूल फेकून देण्याचा सल्ला दिला होता. तर भावे यांना यापूर्वी शिक्षा झाली असून या प्रकरणात देखील त्यांचा सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. अजूनही गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे दोघांचेही अर्ज फेटाळण्यात यावे, असा युक्तिवाद अॅड. सूर्यवंशी यांनी केला. प्रकरणाची पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काळाचौकी महागणपतीच्या मंडपात शॉक लागून ८ वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू, तिघांवर ICUमध्ये उपचार सुरू

Marathi News Live Updates : मॉन्सून परतीच्या प्रवासावर; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT