Arrested for theft passenger bags on the bus 
पुणे

बसथांब्यावरून प्रवाशांच्या बॅगा लंपास करणारा अटकेत

सकाळवृत्तसेवा

लोणावळा(पुणे) : द्रुतगती मार्गावरील खासगी बस थांब्यावर चहापानासाठी थांबलेल्या बसमधून प्रवाशांच्या बॅगा लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास लोणावळा पोलिसांनी अटक केली. अमोल शिवाजी ढोबळे (वय 33, रा. सह्याद्रीनगर नाईटफिट रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 

मौजमजेसाठी दुचाकी अल्पवयीन चोरट्याकडून पाच जप्त

लोणावळ्यातील नीता व्होल्वो हॉटेल, एनएच फोर हॉटेल, सेंटर पॉइंट, कामशेत, ताजे व खोपोलीतील फूड मॉल येथे ठराविक अंतराने पाळत ठेवून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंसह बॅगा लंपास होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दोन महिन्यांत चोरीच्या चार ते पाच घटना घडल्याने पोलिस आरोपींच्या मागावर होते. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधारे ढोबळेला यास खोपोलीतून अटक केली. त्याच्याकडून दोन लॅपटॉप, दोन गॉगल, चार्जर, हेडफोन असा सुमारे एक लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT