Ashwini Kadam gets emotional on Flood affected People issue
Ashwini Kadam gets emotional on Flood affected People issue 
पुणे

पुणे : ...जेव्हा पूरग्रस्तांच्या भावना मांडताना नगरसेविकेला रडू कोसळते (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकारनगरमधील पूरस्थितीचा मुद्दा आणि पूरग्रस्तांच्या भावना मांडताना नगरसेविका अश्विनी कदम रडू कोसळले. सोसायट्यांभोवतीच्या सीमा भिंती बांधून देण्याबाबतचे धोरण सर्वसाधारण सभेत मांडून, त्यावर एकत्रित निर्णय घेता येईल, असे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त रूबल अगरवाल यांनी स्पष्ट केले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शहरात पावसामुळे पावणेदोन महिन्यांपूर्वी ओढावलेलया पूरस्थितीवरून सर्वपक्षीय नगरसेविकांनी महापालिका प्रशासनाचया कारभारावर कोरडे ओढवले. या विषयावर ३२ नगरसेवकांनी भाषणे केली.


या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्त रूबल अगरवाल यांनी कार्यवाहीबाबत खुलासा केला. पूरग्रस्त भागांतील जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईनसाठी दहा कोटी रूपयांची कामे करणार आहोत. नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचा सूचना केल्या आहेत. सीमा भिंतीसाठी मोठा निधी हवा असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून सात नेते राहणार उपस्थित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT