Attack on boy by sharp weapon due to refusing to pay for alcohol n bhosari pimpri 
पुणे

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात सत्तूरने वार 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर सत्तूरने वार केल्याची घटना भोसरीतील शांतिनगर येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनिल साहेबराव गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विकास जीवन गुंजाळ (वय 26, शांतिनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली.

बाथरुमचे लॉक दाखवायला 'तो' तिला आत घेऊन गेला अन्...

शनिवारी (ता. 15) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गुंजाळ याने गायकवाड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुंजाळ याने त्यांच्या डोक्‍यात वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. 

राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT