Conversion of religion in pimpri to alandi  
पुणे

Conversion of religion : पिंपरी-आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न, येशूंचे रक्त म्हणून दिले...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पिंपरी आणि आळंदीमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येशूंचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चर्चेला उधान आले आहे. १ जानेवारीच्या रात्री हा संतापजनक प्रकार एका घरात घडला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. (Conversion of religion in pimpri to alandi)

येशू हे तुमचे देव आहेत. इतर देव घरातून बाहेर काढा, अशी एक महिला उपस्थित महिला आणि लोकांना सांगत आहे. या प्रकरणी व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला काही प्रार्थना उपस्थितांना म्हणून दाखवते. तसेच त्यांच्याकडून म्हणवून घेते.

तसेच छोटे-छोटे ग्लास ठेवण्यात आले आणि हे येशूंचे रक्त आहे, अशी संबंधित महिला सांगत आहे. हे रक्त प्या, असे देखील महिलेने म्हटले. मात्र ते रक्त नसून द्राक्षाचे पाणी असल्याचा आरोप तक्रारदारांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये केला आहे. तसेच त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. 

या प्रकरणाचा तपास आळंदी पोलीस करत आहे. नेमका हा काय प्रकार आहे. व्हिडीओमधून हा धर्मपरिवर्तनाचे प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्यांच्याकडून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न होत होता. त्यांना त्याठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न होत होता. आम्ही संबंधित परिवाराशी बोललो आहे. तुम्ही येथून निघून जा, असे धर्मपरिवर्तन करणारी महिला म्हणताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT