औंधरस्ता : कॉंग्रेसच्या वतीने महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. sakal
पुणे

Aundh : औंधरस्ता येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅसच्या केलेल्या दरवाढीच्या मुद्द्यावरून रस्तावर

सकाळ वृत्तसेवा

औंध : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅसच्या केलेल्या दरवाढीच्या मुद्द्यावरून पुणे शहर जिल्हा व पुणे शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने औंधरस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरीकांना जगणे अवघड झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी पुणे शहराचे नेते व माजी आमदार मोहन जोशी,माजी आमदार दिप्ती चौधरी, माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, अदिती गायकवाड कडू - पाटील,स्नेहल बांगर, ॲड.नंदलाल धिवार,सुंदर ओव्हाळ, ॲड. विठ्ठल आरुडे, शोभा आरुडे, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव,रमा भोसले, ज्योती परदेशी , मीना गायकवाड, सारिका भिंगारे, साजिद शेख इत्यादी आंदोलनात सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT