Crime News sakal
पुणे

Pune Crime: महिलांनी मारलं म्हणून अपमान झाला अन् "त्याने" खाणीत उडी मारून दिला जीव

पुण्यातील धानोरी भागात दोन दिवसांपूर्वी खाणीमध्ये एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना घडली होती

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील धानोरी भागात दोन दिवसांपूर्वी खाणीमध्ये एका व्यक्तीने उडी मारल्याची घटना घडली होती. त्याचं कारण आता समोर आलं आहे. अजय टिंगरे (४२) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय हा रिक्षा चालक होता. २३ मार्च रोजी रात्री अजय हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने घरासमोरच शिवीगाळ करायला सुरुवात केली. बायकोने समजल्यानंतर तो घरात येऊन झोपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले, तो झोपेत असतानाचा त्याला मारत घराबाहेर आणले. अजय याच्या बायकोने त्यांना मारू नका अशी विनंती केली.

यानंतर अजय त्याची रिक्षा घेऊन निघून गेला. त्याच्या डोक्यात गावातील महिलांनी मारहाण केल्यामुळे अपमान झाला आहे. याचा राग त्याच्या मनात होता. त्या रागाच्या भरात त्याने विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील खाणीत उडी मारली आणि जीवन संपवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT