bharat bandh Kisan Manch support farmers movement in pune 
पुणे

Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

bharat bandh Kisan Manch support farmers movement in pune

पुणे : कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी आम आदमी पार्टी, किसान मंच,अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती यांच्यासह अन्य संघटनांनी निदर्शने केली. 

या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'शेतकरी, कामगार एकजुटीचा विजय असो', 'शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे', 'मोदी सरकार हाय हाय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. अजित अभ्यंकर, हमाल पंचायतीचे नितीन पवार, अॅड. नाथा शिंगाडे, इमरान खान, अलका पावनगडकर, जोहाना लोखंडे अशरफ बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मोर्चाला आणि 'भारत बंद'ला दलित पॅंथर संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला. दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश साळवे यांनी सांगितले.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT