Bhima Koregaon case complainant Sushma Andhare will join Shiv Sena tomorrow  
पुणे

शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं आहे, यानंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Sushma Andhare will join Shiv Sena tomorrow)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यापुर्वी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. काही दिवसापूर्वी अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान अंधारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार आहे.

सध्या शिवसेना कोणाची यावरून पेच निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. मात्र अशा स्थितीत देखील अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेणे धाडसाचं मानल जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : नेत्यांची लागणार कसोटी! विधानसभा-लोकसभेत दिलेला 'तो' शब्द पाळण्याचे मोठे आव्हान, कार्यकर्त्यांचा 'पैरा' फेडावा लागणार

Zudio Sale : दिवाळीनिमित्त Zudio मध्ये लागलाय खास सेल; खरेदीवर 70% ते 90% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

Latest Marathi News Live Update : जीआरनंतर मराठवाड्यात कुणबीचे केवळ २७ प्रमाणपत्र- तायवाडे

Viral Video: 'मी तुम्हाला बोलावलंच नाहीये...' जेव्हा जसप्रीत बुमराहची सटकते; विमानतळाबाहेर रिपोर्टर्सवर भडकला

Pune : लालपरीची काय ही अवस्था? दरवाजाच नाही, तरी प्रवाशांच्या सेवेत; जीव धोक्यात घालून प्रवास

SCROLL FOR NEXT