Bhosari police arrested two bogus doctors on Pune-Nashik route 
पुणे

चुकीची औषधे देऊन पैसे उकळणारे दोन बोगस डॉक्‍टरांना अटक 

सकाळन्यूजनेटवर्क

पिंपरी : पुणे-नाशिक मार्गावर 'सफलता आयुर्वेदिक' नावाने दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्‍टरांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.अहमद इम्तियाज शेख (वय 32, मूळ रा. साबीर प्लाझा, अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) आणि डॉ.मोनी मोहन सुधीर सिन्हा (वय 55 रा. भोसरी, मूळ रा.श्रीकृष्णपूर, जीवनताला, दक्षिण चोवीस परगणा, पश्‍चिम बंगाल) अशी त्या दोघा बोगस आरोपी डॉक्‍टरांची नावे आहेत. 
 

यात्रेत गाणे लावण्यावरून सात जणांनी केली बाप-लेकाला मारहाण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर मुकेश लॉज आणि क्‍लासिक मोबाईलजवळ या दोघांनी सफलता आयुर्वेदिक नावाने दवाखाना सुरु केला होता. त्यांनी चुकीची औषधे देऊन पैसे उकळल्याची तक्रार फिर्यादी अभय चंद्रकांत पवार (वय 47, रा.मौर्या अपार्टमेंट, फणसपाडा, बेलापूर, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीसांकडे केली. त्यावर पोलिसांनी कारवाई केली असता त्या दोघांकडे डॉक्‍टरकीचे बनावट प्रमाणपत्र आढळून आले.

टिकटॉक व्हडिओ एडिट करून महिलेचा विनयभंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT