death.jpg
death.jpg 
पुणे

धक्कादायक : आईसह बाळाचा विहिरीत आढळला मृतदेह 

सकाळवृत्तसेवा

वडगाव निंबाळकर (पुणे) : विवाहित महिलेचा आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत मृतदेह आढळून आल्याचा प्रकार वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे घडला. आज सकाळी मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुषमा प्रमोद लोणकर (वय 26), वीर प्रमोद लोणकर (वय 11महीने) अशी मृतांची नावे आहेत. गावाशेजारील चिलाईचा मळ्यात विहिरीत दोन्ही मृतदेह आढळले. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लोणकर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मृत सुषमा यांनी माहेरी सोडवा असा आग्रह पतीकडे रविवारी ता. 27 रात्री धरला होता.  

प्रापंचिक मानसिक ताण व भीतीपोटी महिलेने गावाशेजारील चिलाईचा मळा परिसरातील एका विहिरीत चिमुकल्यासह पहाटेच आत्महत्या केल्याचे बोलले जाते. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी आसपास शोध घेतला असता विहिरीत मृतदेह दिसले. पोलिसांना माहिती देउन मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT